आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कळंब ग्रामपंचायत अंतर्गत १०२ कोटी ७० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन व उद्घाटन सोहळा जंगी कार्यक्रम होणार
इंदापूर:तालुक्यातील कळंब येथील आ. दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कळंब ग्रामपंचायत अंतर्गत १०२ कोटी ७० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी जि प सदस्य प्रताप पाटील, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, छत्रपती कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमोल पाटील, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, मार्केट कमिटी इंदापूरचे माजी सभापती दत्तात्रय फडतरे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास डोंबाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, वालचंद विद्यालय कळंब चे चेअरमन रामभाऊ कदम, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इकबाल शेख, कळंब ग्रामपंचायत चे सरपंच सौ विद्याताई अतुल सावंत, उपसरपंच लक्ष्मण जगन्नाथ पालवे, ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे, संदीप पाटील, राजेंद्र डोंबाळे, सारिका मिटकरी, अश्विनी चव्हाण शितल कोळी, सोनाली खंडागळे, परविन शेख व कर्मचारीवृंद व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
टिप्पण्या