*राजकीय क्षेत्रातील बुलंद आवाज सुरेखा कुमार लोहार लोणी देवकर यांची इंदापुर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटक पदी निवड*
इंदापूर:- तालुक्यातील सामजिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील
सुरेखा कुमार लोहार लोणी देवकर यांची इंदापुर तालुका महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या संघटक पदी नियुक्ती करण्यात आली,
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवारसो, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे. साहेब, सहकारमंत्री मा. दिलीप वळसे पाटील, सो. राज्यमंत्री आमदार मा. दत्तामामा भरणे सो यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय, धोरणे, आचार-विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहाल, असा मला विश्वास आहे आसे मत तालुकाध्यक्षा सौ. साधना नवनाथ केकाण यांनी व्यक्त केले, या निवडीचे पत्र सौ.सुनेत्रा पवार यांचे हस्ते देण्यात आले, समोर असंख्य जनसमुदाय उपस्थित होते.लोहार यांनी अनेक सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे,म्हणू योग्य निवड करण्यात आली, आसल्याची जनतेत चर्चा आहे, सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
टिप्पण्या