इंदापुर
श्रीसंत रोहिदास महाराज यांची ६४७ वी जयंती इंदापूर येथील श्री.संत रोहिदास नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली._
_सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.मधुकर भरणे व इंदापूर नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष श्री.विठ्ठल आप्पा ननवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी कवयत्री श्रीमती प्रतिभाताई प्रभाकर गारटकर यांनी श्रीसंत रोहिदा महाराज जिवनकाव्य पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.ह.भ.प.ॲड.श्री.शेपांगर बोबडे महाराज यांचे स रोहिद महारा यांच्या जन्म उत्साहाचे सुश्रावे किर्तन झाले.याप्रसंगी मा.जिल्हा कृषी अधिकारी श्री.दतात्रय राजपुरे, मा.नगराध्यक्ष सुरेश(नाना) गवळी,मा.उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, डॉ . प्राचार्य अमोल उन्हाळे, आर,पी,आय,तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे,प्रा.अशोक मखरे (सर )मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे,गटनेते कैलास कदम,मा.नगरसेवक सुनिल अरगडे,समता परिषद जिल्हा अध्यक्ष पांडूरंग तात्या शिंदे,मा.नगराध्यक्षा सुनंदाताई ननवरे,नगरसेविका राजश्रीताई मखरे,तानाजी धोत्रे,अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष अहमदरजा सय्यद,राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष वसिमभाई बागवान,सागर गानबोटे,तय्यब शेख,अशोक हराळे,हर्षवर्धन कांबळे, उपस्थित होते._
_कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंडोपंत लांडगे,सुरेश सोनवणे, गणेश सोनवणे,संतोष शेवाळे,वैभव सोनवणे,युवा उद्योजक प्रविणभैया ननवरे, शिवम शेवाळे,यश शेवाळे,कृष्णा हराळे,व्यंकेटश ननवरे इत्यादींनी परिश्रम घेतले._
_सुत्रसंचालन व आभार सुनिल कांबळे यांनी केले._
टिप्पण्या