शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र
उसतोड मजुरांसाठी मोफत फिरता दवाखाना,व कोपिवरची शाळा अभ्यास वर्ग सोमवारी सुरू होणार
इंदापूर;-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट
शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र
उसतोड मजुरांसाठी मोफत फिरता दवाखाना
आणि,उसतोड मजुरांच्या पाल्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात खंड पडू नये म्हणून शैक्षणिक सुविधा "कोपिवरची शाळा अभ्यास वर्गाचे"उद्घाटन समारंभ
सोमवार दि. २६/१२/२०२२ रोजी सायंकाळी ४.०० वा. करण्यात येणार असून शुभहस्ते *
देवराव लोकरे,कार्यकारी संचालक कर्मयोगी शंकरराव पाटील सह. साखर कारखाना,प्रमुख उपस्थिती,सौ. पद्माताई मालोजी भोसले,अध्यक्षा, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट,तुषार रंजणकर,खजिनदार, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट,श्री. शरद काळे,ओ. एस कर्मयोगी ,रामचंद्र पाटील कार्यकारी संचालक,नीरा-भीमा सह. साखर कारखाना, गिरीश मोहन देसाई,सेक्रेटरी, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट,अरविंद गरटकर,ट्रस्टी, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट,सुभाष घोगरे,ओ. एस नीरा-भीमा,श्री. किशोर हिंगमिरे,मुख्य शेतकी अधिकारी कर्मयोगी
श्री. धनंजय लिंबोरे मुख्य शेतकी अधिकारी नीरा-भीमा,कर्मयोगी शंकरराव पाटील सह. साखर कारखाना व नीरा-भीमा सह. साखर कारखाना सर्व पदाधिकारी, कर्मचारी वृंद,शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र"कोपिवरची शाळा" अभ्यासवर्ग सर्व प्रमुख, समन्वयक, डॉक्टर, शिक्षक, नर्स व कर्मचारी वृंद,कर्मयोगी शंकरराव पाटील सह. साखर कारखाना ( उस तोड मजूर वसाहत) -महात्माफुले नगर, बिजवडी ता. इंदापूर जि. पुणे येथे होणार आसल्याची माहीती महादेव चव्हाण सर यांनी दिली,
टिप्पण्या