निमगाव करांच्या प्राणांतिक उपोषणास शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा, लवकरच आंदोल सफल होणार
इंदापूर:- संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग ९६५जी निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे येथील रिअलाईनमेंट रद्द न केल्याने दिनांक ०७/११/२०२२ रोजी सकाळी ११ वाजलेपासून 'प्राणांतिक उपोषणास सुरूवात करून यामध्ये, शेतकरी व रिअलाईनमेंट विरोधी शेतकरी कृती समिती निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे येथील सर्व नागरिक उपस्थित होते,
या आंदोलनास शिवसेनेच्या वतीने वसंतराव आरडे शिवसेना नेते, महादेव सोमवंशी शिवसेना इंदापूर शहरप्रमुख,दुर्वास शेवाळे,यांनी शिवसेनेच्या वतीने, पाठिंबा देण्यात आला, या वेळेस तात्यासाहेब वडापुरे, संदिप भोंग इतर मान्यवर उपस्थित होते,
टिप्पण्या