इंदापूर:- जयभवानी गड विकास प्रतिष्ठान विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बाल दिन उत्साहात साजरी करण्यात आला.
यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच बालदिनानिमित्त शहा नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर येथे बुद्धीबळ स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे व स्कॉलरशिपमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. स्कॉलरशिपमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची नावे - इयत्ता ५वी - तनिष्का गणेश जाधव देशमुख ,प्रचीती सूर्यकांत घोगरे, तनिष्का दीपक गुळवे,श्रावस्ती उदय माने ,ज्ञानेश्वरी संदीप जगदाळे पाटील, आर्या अतुल शिर्के ,स्वरांजली रमेश जाधव, पृथ्वीराज धनंजय घोगरे, अनुराग सागर निकम ,अजिंक्य विजय कांबळे, सुरज गणेश देवकर ,श्रावणी उमेश घोरपडे, साक्षी नाना तनपुरे, ज्ञानेश्वरी मोहन ढोले, आयुष अमोल मिसाळ, सृष्टी हर्षवर्धन पवार ,शर्वरी गणेश शिर्के, हर्ष वैजनाथ तरंगे, भाग्यश्री समाधान तनपुरे
इयत्ता ८वी - शरयू विवेक मुळे ,समृद्धी शहाजी येरळकर, नीलेश संतोष तरंगे, आदित्य राहुल शेळके,युवराज नवनाथ खाडे ,श्रेया उमेश मोहिते, शुभम उमेश माने ,अनिष अतुल खाडे ,यशराज सचिन मोहिते, पार्थ राजेंद्र घोरपडे, साक्षी उत्तम काळे, प्रणव अजित शिंदे, कौस्तुभ नितिन घोगरे, सिद्धेश सुधाकर नाचण, यश मधुकर खाडे, पायल शंकर शिंदे, सृष्टी योगेश गायकवाड, सिध्दी नाना तनपुरे, पायल विठ्ठल ताटे.
*बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजयी विद्यार्थी -*
**दहा वर्षे वयाखालील विद्यार्थी* -
विराज सिद्धेश्वर भोसले , सिद्धांत संजय खाडे , आदित्य ज्ञानेश्वर कोकरे , राजवीर संजय शिंदे , अक्षरा विलास खाडे ,
* *पंधरा वर्ष वयाखालील विद्यार्थी -*
मारिया आमीर सय्यद, प्राजक्ता आबासो मारकड ,मितेशकुमार रवींद्र पाटील, श्रेयश सचिन माने ,सुयश सचिन माने, व्यंकटेश नागनाथ निकम, दौलत अशोक खाडे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले .
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संस्थेच्या अध्यक्ष माननीय श्री . श्रीमंत ढोले सर, संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय सौ. चित्रलेखा ढोले मॅडम, संस्थेचे सचिव माननीय श्री. हर्षवर्धन खाडे साहेब, संस्थेचे प्रमुख प्रमुख सल्लागार माननीय श्री . प्रदीप गुरव सर ,संस्थेचे प्रशासकb माननीय श्री . गणेश पवार सर ,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री.खेडकर सर,संस्थेचे सर्व सुपरवायझर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
टिप्पण्या