इंदापूर:- शहर प्रभाग क्रमांक १ मध्ये महात्मा फुले नगर मधील अमर नलवडे घर ते मोटे मामा घरापर्यंत अंतर्गत रस्ता व भूमिगत ड्रेनेज, तसेच गाडेकर घर ते सागर गानबोटे घरापर्यंत अंतर्गत रस्ता शुभारंभ संपन्न झाला.
या वेळी इंदापूर नगर परिषदेचे आरोग्य सभापती व विद्यमान नगरसेवक अनिकेत दादा वाघ,राष्ट्रवादी शहर वरिष्ठ उपाध्यक्ष महादेवराव लोखंडे, मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर मखरे, इंदापूर शहर राष्ट्रवादी सामाजिक न्याय अध्यक्ष विकास खिलारे, इंदापूर शहर राष्ट्रवादी ओबीसी अध्यक्ष मुकुंद साळुंके,आर जे पठाण, काळे,चिंचकर, योग गुरू चव्हाण सर, श्री व सौ गाडेकर उपस्थित होते
टिप्पण्या