शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून,नीरा-भीमा च्या कार्यक्षेत्रातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी
इंदापूर:- तालुक्यातील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर नीरा-भीमा च्या कार्यक्षेत्रातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी फिरता दवाखाना रणगाव परिसरातील ऊसतोड मजुरांची तपासणी करताना उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री अंकुश पांडुरंग रणमोडे ,श्री गुणवंत रामचंद्र रणमोडे ,श्री संजय रामचंद्र रणमोडे,मा.सरपंच रणगाव. श्री राहुल उत्तम रणमोडे माजी सरपंच ,निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी श्री सिद्धेश्वर जाधव , केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे, नर्स पूजा धांदे ,तनुजा गायकवाड, वॉर्डबॉय नितेश बेटे कर, केंद्राचे प्रमुख प्रमुख श्री महादेव चव्हाण सर व संजय शेलार सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रणगाव परिसरातील सर्व टोळ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली.
टिप्पण्या