खेड आळंदी विधानसभा शिवसेना मेळावा राजगुरू नगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न
इंदापूर:- दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी खेड आळंदी विधानसभा शिवसेना मेळावा राजगुरू नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी जेडब्ल्यू मेरीट हॉटेल चाकण येथे शिवसेना नेते राज्यसभा खासदार दै. सामनाचे कार्यकारी संपादक मा.श्री संजयजी राऊत साहेब व शिवसेना उपनेते माझी आमदार पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मा.श्री. रविंद्रजी मिर्लेकर साहेब तसेच शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख माजी खासदार मा.श्री.शिवाजीराव आढळराव
पाटील जुन्नर विधानसभा आमदार मा.श्री. शरद (दादा) सोनवणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली यावेळी शिवसेना इंदापूर शहर प्रमुख मा श्री मेजर महादेव सोमवंशी यांनी इंदापूर शहरातील प्रभाग व वार्ड बाबत सविस्तर माहिती व संघटनात्मक अद्यावत अहवाल माजी आमदार शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र
समन्वयक मा.श्री.रविंद्रजी मिर्लेकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला व येणाऱ्या इंदापूर नगरपालिका निवडणुकी विषयी सखोल चर्चा करण्यात आली यावेळी पुणे जिल्हा समन्वयक मा.श्री.विशाल दादा बोंद्रे शिवसेना इंदापूर शहर प्रमुख मा.श्री.मेजर महादेव सोमवंशी शिवसेना हिंदुस्तान माथाडी कामगार प.महाराष्ट्र सहचिटणीस मा.श्री.राजू शेवाळे शिवसेना इंदापूर शहर संघटक मा.श्री. अवधूत पाटील शिवसेना इंदापूर शहर समन्वयक मा.श्री. संजय खंडाळे उपस्थित होते.
टिप्पण्या