तेजप्रुथ्वी ग्रुपची इदांपुर तालुका आणि सोलापूर शहरातील पदाधिकारी निवड
इंदापूर:-तेजपृथ्वी ग्रुपने इंदापूर रेस्ट हाऊस येथे सभापती महेंद्र दादा रेडके आँड राहुलजी मखरे भगवान कोळेकर यांच्या उपस्थित तेजप्रुथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली .यामध्ये इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून संसर निंबोडी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल नाकाडे यांना राहुलजी मखरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र दिले तसेच इंदापूर तालुका महिला अध्यक्ष पदी सौ अर्चना मधुकर गोरड यांना निवडीचे पत्र सभापती महेंद्र दादा रडके यांच्या हस्ते दिले.धडाडीचे युवा कार्यकर्ते तानाजी हेगडकर यांची युवा कार्याध्यक्ष पदी निवड झाली तसेच तेजप्रुथ्वी ग्रुप आत्ता सोलापूर जिल्ह्यातील आपले सामाजिक कार्य वाढवणा सोलापुर शहर अध्यक्ष म्हणून संपादक श्री सुनील जोगदंडकर यांना सभापती महिंद्र दादा रेडके व भगवान कोळेकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र दिले यावेळेस राहुल जी मखरे महिंद्र दादा रेडके भगवान कोळेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तेज पृथ्वी ग्रुपची ध्येयधोरणे सामाजिक काम याबद्दल नानासाहेब खरात यांनी विचार मांडले नवीन पदाधिकार्यांच्या वतीने अर्चना गोरड मॅडम व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने सुनील जोगदंडकर यांनी आपली तेजप्रुथ्वी ग्रुपच्या पदाधिकारी पदी निवड केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व यापुढे तेजप्रुथ्वी ग्रुपच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून समाजातील तळागाळातील लोकांना मदत करू असे आश्वासन दिले या कार्यक्रमास तेजप्रुथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात उपाध्यक्ष गणेश भाऊ शिंगाडे कार्याध्यक्ष संपत पुणेकर सामाजिक कार्यकर्ते वशिम शेख डोनाल्ड शिंदे संदीप रेडके रुपेश वाघमोडे अमोल कोकरे व इतर तेजप्रुथ्वी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
टिप्पण्या