काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदार संघात १०५० लसीकरण करण्याचा शुभारंभ-अभिजीत तांबिले
इंदापूर तालुक्यातील काटी- वडापुरी जिल्हा परिषद मतदारसंघांमधील कांदलगाव येथून कोविशील्ड लस अठरा वर्षाच्या पुढील युवकांना देण्यास सुरुवात झाली आहे यानिमित्ताने अभिजीत भैय्या तांबिले यांच्या हस्ते काटी वडापुरी जिल्हा परिषद मतदार संघातील आज १०५० लसीकरण करण्याचा शुभारंभाची सुरुवात कांदलगाव येथून करण्यात आली यावेळी अभिजीत तांबिले ,
पंचायत समिती सदस्य, संजय देवकर , धनंजय नाना तांबिले भावी पंचायत समिती,सदस्य काशिनाथ ननवरे , महेंद्र पाटील , नितीन भोसले , ज्ञानदेव बाबर , समाधान राखुंडे , विजय मामा सोनवणे , दादा भांगे दत्तात्रे सरडे , नागेश पाटील , गणेश पाटील , डॉ.सुवर्णा शिंदे मॅडम , लोहार सिस्टर मॅडम , ग्रामसेविका लोंढे मॅडम उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन कांदलगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवकांनी चांगल्या पध्दतीने नियोजन केले याचे मला कौवतूक आहे.
तांबिले जिल्हा परिषद मतदारसंघामधील तरुण युवक व ज्यांचे राहिलेला दुसरा लसीचा डोस घेण्यास आव्हान केले आज लस घेण्यासाठी तरुणांचा सुद्धा चांगला प्रतिसाद दिसत होता.
या निमित्ताने अठरा वर्षाच्या पुढील तरूणांना लस देण्यास सुरुवात केल्याने त्यांचे मी अभिनंदन केले.
टिप्पण्या