इंदापूर:-शिवसेना पक्षाच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त दि .१९/६/२०२१रोजी इंदापुर तालुका शिवसेनेच्यावतीने खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता- हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन.शिवसेना जनसंपर्क कार्यालय इंदापुर येते करण्यात येणार. व
सकाळी ११-१५ वाजता,माऊली आश्रम शाळेतील मुलांना फळे व खाऊ वाटप करून ११-३० वाजता-
राम मंदिर येथील आश्रम शाळेला फळे व खाऊ वाटप करून ,दुपारी १२-००औद्योगिक प्रशिक्षण केंद्र इंदापूर सरस्वती नगर वृक्षारोपण करणार आहे तरी तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थितीत राहावे.असे आवाहन नितीन शिंदे,शिवसेना तालुकाप्रमुख इंदापुर व मेजर महादेव सोमंवशी इंदापुर शहर प्रमुख यांनी दिली यावेळी दुर्वास शेवाळे, बंडू शेवाळे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या