आरटीओ चा नियम मोडून,बेशिस्त वाहणे लावणा-या,सी.एन.जी. गॅस पंपाचा परवाना रद्द करा - बाळासाहेब सरवदे
इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे गांवचे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग कं. ६५ पुणे सोलापूर हायवे रोडलगत असलेला श्री. व्यवहारे यांचे सी 'एन.जी. गॅस पंपाची पार्कींग सुविधा नसल्यामुळे गॅस भरणारी वाहने हायवे रोडवर उभी राहिल्याने वाहतुकीस अडथळा होऊन, गंभीर अपघात होत असल्याने त्यांचेवर योग्य कार्यवाही होवुन सी.एन.जी. गॅस पंपाचा परवाना रद्द करण्यात यावा आशी मागणी बाळासाहेब सरवदे
कार्याध्यक्ष बारामती लोकसभा आर.पी.आ. (आठवले) यांनी जिल्हा अधिकारी पुणे यांच्या कडे केली आहे, या वेळी सरवदे म्हणाले की इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे गांवचे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग कं. ६५ पुणे सोलापूर हायवे रोडलगत हॉटेल पायल जवळ श्री. व्यवहारे (व्यवहारे पेट्रोलियम) यांचा सी.एन.जी. गॅस पंप सदरचा सी एन.जी. पंप हा डिझेल व पेट्रोल पंपावरच चालु आहे. त्यामळे सौ.एन.जी. गस भरण्यासाठी येणारी वाहनांना पेट्रोलपंपाची पार्कींग उपलब्ध नसल्याने वाहने हायवे रोडवरती उभी राहतात त्यामळे हायवे रोडवरुन वाहतक करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊन गंभीर स्वरुपाचे अपघात होत आहेत. हायवे रोडवर बेशिस्तपणे लागलेल्या वाहनांमुळे पुणे बाजुकडून सोलापूर बाजकडे जाणारे वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले, काहिंना कायमचे अपंगत्व आले आहे. सदर बाबत पोलीस तकार केलनंतर त्याची साधी दखलही घेतली जात नाही. आम्हांला मिळालेल्या माहितीनुसार सी.एन.जी. पंपाचे मालक व्यवहारे यांच्या जवळचे नातेवाई पोलीस दलामध्ये उच्च पदावर असल्याचा गैरवापर करुन पोलीस यंत्रणेवर दबाव टाकुन त्यांना कार्यवाही करण्यापासुन परावृत्त करत आहे. त्यामुळे इंदापूर पोलीस ठाणे त्यांचेवर कार्यवाही करण्याचे टाळतात. आसेही सरवदे म्हणाले, या वेळी ते म्हणाले की जिल्हा अधिकारी यांना विनंती आहे की, इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे गांवचे हट्दीत राष्ट्रीय महामार्ग क॑. ६५ पुणे सोलापूर हायवे रोडलगत असलेला श्री. व्यवहारे यांचे सी.एन.जी. गॅस पंपाची पर्कीग सुविधा नसल्यामुळे गॅस भरणारी वाहने हायवे रोडवर उभी राहिल्याने वाहतुकीस अडथळा होऊन, गंभीर अपघात होत असल्याने त्यांचेवर योग्य कार्यवाही होवुन सी.एन.जी. गॅस पंपाचा परवाना रद्द करण्यात यावा त्यामुळे भविष्यातील अपघातामध्ये मृत्युमुखी पडणारे व कायमचे अपंगत्व येण्यारे लोकांचे कुटुंब रस्त्यावर येवुन त्यांचेवर उपासमारीची वेळ येणार नाही. मा. हुजूरंकडून योग्य ती कायदेशीर कार्यवाही होवुन सी.एन.जी. पंपाचा परवाना रद्द होण्यास नम्र विनंती आहे. सदर सी.एन.जी. गॅस पंपावर कार्यवाही लवकर न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे वतीने सी.एन.जी. गॅस पंपासमोर राष्ट्रीय महामार्ग क॑. ६५ वर रस्ता रोको करण्यात येईल रस्ता रोको दरम्यान होणाऱ्या नुकसानीस संबंधीत जबाबदार राहील, आशी माहिती बाळासाहेब सरवदे
कार्याध्यक्ष बारामती लोकसभा आर.पी.आ. (आठवले) यांनी केली आहे,
टिप्पण्या