इंदापूर तालुक्यातील विविध शासकीय समित्या जाहीर झाल्या त्यात इंदापूर तालुका काँग्रेस च्या पधदिकर्यांची नियुक्ती झाल्या त्यांचा सत्कार तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने करण्यात आला. त्यात
संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्य पदी सणसर गावचे आबासाहेब बापूराव निंबाळकर व गाघरगाव चे महादेव भगवान लोंढे
सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती सदस्य पदी काळाशी गावचे विष्णू (काकासाहेब) दिगंबर देवकर व हिंगणगाव चे संतोष व्यंकट अरडे
नगरपालिका पातळीवरील दक्षता समिती सदस्य पदी जाकीर मिरहशम काजी व भगवान आनंत पासगे
प्रार्थमिक शिक्षण सल्लागार समिती सदस्य पदी बनकरवाडीचे निवास सखाराम शेळके
तालुका स्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती सदस्य पदी इंदापुरचे तुषार तुकाराम चिंचकर
यांची निवड झाली.
काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून तालुका काँग्रेस कमिटी व जिल्हा अध्यक्षांच्या शिफारशीनुसार ह्या नेमणूका झाल्या. ह्या समित्यांच्या मार्फत लोकांची विविध क्षेत्रातील कामे पक्षाच्या माध्यमातून करणयास मदत होणार आहे . येणाऱ्या काही दिवसात आजून बऱ्याच कार्यकर्त्यांची निवड होणार आहे . पुणे जिल्हा अध्यक्ष आमदार संजय जगताप आणि प्रदेश अध्यक्ष मा आ नानाभाऊ पटोले यांचे विशेष लक्ष इंदापूर वर असल्यामुळे इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाला बळकटी यायला लागल्याचे मत इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी व्यक्त केलं.
या वेळी सत्कारमूर्तीं सह शहर अध्यक्ष चमन भाई बागवान , तालुका महिला अध्यक्ष सीमा कल्याणकर , राहुल वीर, प्रदीप शिंदे, चेतन कोरटकर, श्रीनिवास पाटील, मिलिंद साबळे, सुफियांन खान जमादार , आदी उपस्तीत होते .
टिप्पण्या