इंदापूर च्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या समीतीने संजय भैय्या सोनवणे यांच्या कामाचा आदर्श घ्यावा-दत्तात्रय भरणे
राज्ययमंत्री दत्तात्रय भरणे यांंना निवेदन देण्यात आले
इंदापूरः राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेऊन राज्यांमधील घोडेव्यवसायीकांची आणि घोड्यांची लॉगडाऊन मुळे उपापासमार होत आहे तरी शासनाच्या वतीने त्यांना मदत मिळावी यासाठी घोडेव्यवसायिकांच्या मागण्यांचे निवेदन पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने देण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे, प्रशिध्द घोडे व्यवसायीक सर्जेराव वाघमोडे,किरण कोकाटे,जावेद शेख, मधुकर गायकवाड,सनि जाधव,भारत फुले, सचिन पाटोळे,इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते घोडे व्यावसायिकांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिले,
चौकट
-------------------------------------------------------------
टिप्पण्या