इंदापूरः तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय हिंगणगाव येथे मा.सरपंच रमेश (दादा) देवकर यांचे अध्यक्षतेखाली कर भरा लाभ मिळावा योजना सन २०२०-२१अंतर्गत लकी ड्राॅ पध्दतीने पूर्ण कर भरलेल्या मिळकत धारकातून खालील प्रमाणे लाभार्थी निवड करण्यात आले.
इतर घटक भाग्यवान लाभार्थी:-(कृषी पंप)
१) श्री अजिनाथ बाबू खराडे
२) श्री सदाशिव नामदेव खराडे
३) श्री सुधीर विठ्ठल पाडुळे
४) श्री भैरवनाथ वामन साठे
५) श्री नारायण भाऊ औताडे
अनु जाती जमाती घटक लाभार्थी :-(विप्रो डीलक्स इस्त्री, एन्डडस्लाईट टॉर्च)
१) सौ. सुमन पांडुरंग कसबे
२) श्रीमती. मंगल महादेव पवार
३) श्री विनोद विजय जगताप
४) श्री धनंजय लक्ष्मण आरडे
५)श्री धनाजी लक्षमण कांबळे
७)श्री भिकाजी बाबू शिंदे
८)श्री चंद्रकांत आण्णा जगताप
९) श्री सुनील महादेव पवार
१०)श्री वसंत शिवराम साबळे
११) श्रीम सुलाबाई सहदेव कांबळे
१२) श्रीम सुंदरबाई शिवराम साबळे
१३) गायकवाड अनुसया रामा
*दिव्यांग घटक मधून श्री विजय प्रल्हाद काटे यांनी ५०% कर सवलतीचा लाभ घेतला
पूर्ण कर भरलेल्या सर्व महिला मिळतकत धारकांना कोरोना प्रतिबंध उपाययोजना स्ट्रीमर (वाफ यंत्र), डस्टबिन व विजेत्या लाभार्थीस मा सरपंच, ग्रा पं सदस्य व जेष्ठ ग्रामस्थंच्या शुभहस्ते वस्तू भेट देण्यात आल्या याप्रसंगी ग्रामसेवक श्री.रामेश्वर साठे यांनी करवसुलीस ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असल्याचे सांगितले या कार्यक्रमास मा.सरपंच ,ग्रा पं सदस्य कर वसुलीस योगदान दिलेले ग्रामहितचिंतक , ग्रामस्थ व ग्रा.पं कर्मचारी,संगणक परिचालक उपस्थित होते.ग्रा पं सदस्य श्री.गणेश शिंगाडे यांनी कर भरून ग्रामपंचायत ला सहकार्य केल्या बद्धल सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या