इंदापूरः शहरातील माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांचा मुलगा चि. विराज श्रीधर बाब्रस उच्च शिक्षणासाठी (Civil-Structure) इंग्लड (U. K.) येथे Master Degree (M.S.) घेण्यासाठी रवाना झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे राज्याचे सार्वजनिक व बांधकाम मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या यावेळी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस,माजी नगरसेवक विनायक बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, बाळासाहेब व्यवहारे, विलास बाब्रस, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस इ.उपस्थित होते.
टिप्पण्या