कर्मयांगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावरशिवजयंती साजरी
इंदापूर: दि 19/2/2021 कर्मयांगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये आज छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करणेत आली कारखान्याचे कर्तव्य दक्ष कार्यकारी संचालक श्री.बाजीराव जी.सुतार यांचे शुभहस्ते छञपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करणेत आले यावेळी कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी जी एस कदम, शेतकी अधिकारी किशोर हिंगमिरे, चीफ केमिस्ट कांदे, पर्चेस ऑफीसर श्री. पाठक, सिव्हील इंजिनिअर श्री. पठान, गोडावून किपर श्री. सावंत, इतर सर्व खाते व विभागप्रमुख उपस्थित होते.
टिप्पण्या