सौ.जयश्री खबाले यांच्या पुुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुुभेच्छा...
इंदापूरः तालुक्यातील शहा ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक तीनच्या विजयी उमेदवार सौ.जयश्री खबाले या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आसून अनेकांना गरजूंना मदत करण्याचे महाण कार्य करत आसल्याची ग्रामपंचायतीची निवडणुक जिंकली म्हणजेच केलेल्या कामाची पावतीच मिळाली आसल्याची सर्वत्र चर्चा आहे,सन 2015 सली लायनेस क्लब अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धात्मक सामाजिक उपक्रम राबविले अनाथ निराधार मुलांना कपडे वाटप गरजूंना मदत तसेच युवा क्रांती प्रतिष्ठान अंतर्गत अनेक सामाजिक कार्यात सहभागी सन 2016 पासून सन 2016 पासून लाईन एस मल्टिपल कॅबिनेट ऑफीसर म्हणून कार्यरत 2016साली वैयक्तिक व क्लबला अशा पाच आंतरराष्ट्रीय पुरस्काराने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सकाळ तनिष्का समन्वयक म्हणून अनेक सामाजिक कार्यात सहभाग ग्रामीण भागात वृक्षारोपण महिलांसाठी विविध उपक्रम राबविले मराठा क्रांती मोर्चा मध्ये सक्रिय सहभाग ,मेडिकल क्षेत्रात निपून, विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या सौ.जयश्री खबाले यांची जिजाऊ बिग्रेड पुणे पूर्व जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्या ग्रामपंचायत शहा येथून विजयी झाले आहेत ग्रामीण महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करण्याची त्यांची इच्छा आहे तसेच ग्रामीण महिलांना स्वावलंबी उद्योजक बनविण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले आहे शहा वार्ड क्रमांक तीन मधील जनतेने निवडून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले त्यांच्या राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
टिप्पण्या