मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना,बारामती.हुतात्मा दिनास दि.30 जानेवारी रोजी  हजर रहावे 
30जानेवारी  १९४८ मध्ये प्रार्थना सभेत महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली.ज्या महात्मा गांधीजींनी साधी राहणी व उच्च विचार सरणी अंगीकृत करून या देशातील गरीब जनतेला अंगावर नेसावयास कपडा नसल्याने स्वतः साधा खादीचा पंचा व खादीचे उपरणे परिधान केले.आपल्या भारताची ग्रामीण अर्थवेवस्था ग्रामस्वराज्य या दृष्टीने त्याकाळात बळकट होती ती ब्रिटिशांनी उध्वस्त केली.तीचे पुनर्जीवन करण्याचा महात्मा गांधीजींनी ध्यास घेतला होता.तसेच त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व त्याकाळी सांगितले होते. त्याची आज देशाला गरज आहे. तरी सर्वांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा.म्हणजे संपूर्ण देश स्वच्छ व सुंदर होईल व भारतातील प्रत्येक नागरिकांने कमीत कमी एकतरी खादीचा पोशाख परिधान करावा हीच खरी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली होईल.व महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण होईल.संपूर्ण जगामध्ये या महामानवाचे अनेक देशात त्याची स्मृती आणि आठवण साजरी केली जाते.अनेक जागतिक जेष्ठ विचारवंतांनी असे कथन केले आहे की अशा प्रगल्भ विचारांचा आणि कृतीशीलतेचा माणुस की जो हाडामासांनी शरीर बनलेला असा होऊन गेला यावर शरीर विज्ञान ही आश्चर्य व्यक्त करीत असत.जरी ३० जानेवारी १९४८ साली महात्मा गांधीजींचे शरीर संपविण्यात आले तरी त्यांचे विचार आणि आचार हेच आजच्या घडीला तरुण नेऊ शकतील आणि म्हणून आजच्या या स्मृतिदिना दिवशी हुतात्मा दिन म्हणून ओळखले जाते व सकाळी १० वा ५९ मिनिट ते ११ वाजेपर्यंत प्रथम १ मिनिट सायरन वाजविणेत येईल त्या नंतर २ मिनिट स्तब्धता पाळावी व त्यानंतर पुन्हा ११ वा २ मिनीटांनी १ मिनीटांनी सायरन चालू होऊन ११ वा ३ मिनीटांनी सायरन समाप्त होईल त्यानंतर वंदेमातरम  हे होईल.सर्व जगात हुतात्मा दिन साजरा करून महात्मा गांधीजींचे आचार विचार प्रत्येक्ष कृतीत आणण्यासाठी शपथबद्ध होऊया.*                   बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना,बारामती हे १९४९ सालापासून हुतात्मा दिन पाळत आले आहेत. सदरील दिवशी भारतामध्ये भारत देश स्वातंत्र्य करण्यापासून ते आजपर्यंत भारत देशाची सेवा करताना ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती व बलिदान दिले आहे त्याचे कृतज्ञता व आठवण व्यक्त करण्यासाठी व नविन येणाऱ्या पिढीला जुन्या इतिहासाची माहिती मनामध्ये ज्वलंत राहण्यासाठी आदरांजली (श्रद्धांजली) चा कार्यक्रम वार शनिवार दि.३० जानेवारी २०२१ रोजी संपुर्ण देशात हुतात्मा दिन म्हणून होत असतो.हुतात्मा दिन हा नुसता भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात ३० जानेवारी रोजी भारताच्या वेळनुसार सकाळी ११ वाजता स्तब्धता पाळून हुतात्मा दिन पाळला जातो.*                               *बारामतीमध्ये बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने हुतात्मा दिनाचा कार्यक्रम वार शनिवार दिनांक:- ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.५९ मिनिट ते ११.०३ मिनिटा पर्यंत हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती या ठिकाणी होणार आहे.तरी बारामतीतील सर्व नागरिकांनी,बारामती प्रांत अधिकारी,कर्मचारी,बारामती तहसीलदार,कर्मचारी,बारामती नगरपरिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व अजी माजी नगरसेवक,मुख्याधिकारी,सर्व कर्मचारी,बारामती शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी,सरकारी,निमसरकारी,व्यापारी,विद्यार्थी,विध्यार्थीनी,शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,वकील,संपादक,पत्रकार,बँकेचे अधिकारी,सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सर्व कॉलेज संचालक,प्राचार्य,प्राध्यापक,विद्यार्थी,विध्यार्थीनी,कामगार संघटना,सर्व सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी,श्री.गणेश मंडळ,दहीहंडी संघाचे अध्यक्ष,कार्यकर्ते,इत्यादी सर्व बारामतीतील तळागाळातील घटकांनी या दिवशी हुतात्मा दिनास राष्टीय पोशाखात १५ मिनिटे अगोदर उपस्तीत राहावे.असे स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभई कोठारी तर्फे आपणास नम्रपणे विनंती आहे.*          *टीप:-सरकारी ऑफिस,बँक,शाळा,महाविद्यालय,यांनी आपल्या आवारात २ मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्मा दिन साजरा करावा.*                           *स्थळ:-हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती.*                         *वेळ:-१०.५९ मिनिट*                      *वार:-शनिवार,दिनांक:-३० जानेवारी २०२१*                 *अति महत्त्वाचे:-सध्या संपूर्ण जगात कोवीड-१९ कोरोना रोगाचा संसर्गाचा प्रादुरभाव असल्याने सर्वांनी सामाजिक अंतर ठेवुन तसेच सर्वांनी मास्क घालणे बंधनकारक (आवश्यक) आहे.*बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना,बारामती.*                              *स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने हुतात्मा दिनाचा कार्यक्रम वार शनिवार दिनांक:- ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.५९ मिनिट ते ११.०३ मिनिटा पर्यंत हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती या ठिकाणी होणार आहे.तरी बारामतीतील सर्व नागरिकांनी,बारामती प्रांत अधिकारी,कर्मचारी,बारामती तहसीलदार,कर्मचारी,बारामती नगरपरिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व अजी माजी नगरसेवक,मुख्याधिकारी,सर्व कर्मचारी,बारामती शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी,सरकारी,निमसरकारी,व्यापारी,विद्यार्थी,विध्यार्थीनी,शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,वकील,संपादक,पत्रकार,बँकेचे अधिकारी,सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सर्व कॉलेज संचालक,प्राचार्य,प्राध्यापक,विद्यार्थी,विध्यार्थीनी,कामगार संघटना,सर्व सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी,श्री.गणेश मंडळ,दहीहंडी संघाचे अध्यक्ष,कार्यकर्ते,इत्यादी सर्व बारामतीतील तळागाळातील घटकांनी या दिवशी हुतात्मा दिनास राष्टीय पोशाखात १५ मिनिटे अगोदर उपस्तीत राहावे.असे स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभई कोठारी तर्फे आपणास नम्रपणे विनंती आहे.*          *टीप:-सरकारी ऑफिस,बँक,शाळा,महाविद्यालय,यांनी आपल्या आवारात २ मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्मा दिन साजरा करावा.*                           *स्थळ:-हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती.*                         *वेळ:-१०.५९ मिनिट*                      *वार:-शनिवार,दिनांक:-३० जानेवारी २०२१*                 *अति महत्त्वाचे:-सध्या संपूर्ण जगात कोवीड-१९ कोरोना रोगाचा संसर्गाचा प्रादुरभाव असल्याने सर्वांनी सामाजिक अंतर ठेवुन तसेच सर्वांनी मास्क घालणे बंधनकारक (आवश्यक) आहे.*बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना,बारामती.*                              *हुतात्मा दिनास उपस्तीतीत राहण्याबाबाब,,*                 *आपणास या पत्राद्वारे विनंती पूर्वक कळवतो*                *दि.30 जानेवारी १९४८ मध्ये प्रार्थना सभेत महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली.ज्या महात्मा गांधीजींनी साधी राहणी व उच्च विचार सरणी अंगीकृत करून या देशातील गरीब जनतेला अंगावर नेसावयास कपडा नसल्याने स्वतः साधा खादीचा पंचा व खादीचे उपरणे परिधान केले.आपल्या भारताची ग्रामीण अर्थवेवस्था ग्रामस्वराज्य या दृष्टीने त्याकाळात बळकट होती ती ब्रिटिशांनी उध्वस्त केली.तीचे पुनर्जीवन करण्याचा महात्मा गांधीजींनी ध्यास घेतला होता.तसेच त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व त्याकाळी सांगितले होते. त्याची आज देशाला गरज आहे. तरी सर्वांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा.म्हणजे संपूर्ण देश स्वच्छ व सुंदर होईल व भारतातील प्रत्येक नागरिकांने कमीत कमी एकतरी खादीचा पोशाख परिधान करावा हीच खरी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली होईल.व महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण होईल.संपूर्ण जगामध्ये या महामानवाचे अनेक देशात त्याची स्मृती आणि आठवण साजरी केली जाते.अनेक जागतिक जेष्ठ विचारवंतांनी असे कथन केले आहे की अशा प्रगल्भ विचारांचा आणि कृतीशीलतेचा माणुस की जो हाडामासांनी शरीर बनलेला असा होऊन गेला यावर शरीर विज्ञान ही आश्चर्य व्यक्त करीत असत.जरी ३० जानेवारी १९४८ साली महात्मा गांधीजींचे शरीर संपविण्यात आले तरी त्यांचे विचार आणि आचार हेच आजच्या घडीला तरुण नेऊ शकतील आणि म्हणून आजच्या या स्मृतिदिना दिवशी हुतात्मा दिन म्हणून ओळखले जाते व सकाळी १० वा ५९ मिनिट ते ११ वाजेपर्यंत प्रथम १ मिनिट सायरन वाजविणेत येईल त्या नंतर २ मिनिट स्तब्धता पाळली जाईल व त्यानंतर पुन्हा ११ वा २ मिनीटांनी १ मिनीटांनी सायरन चालू होऊन ११ वा ३ मिनीटांनी सायरन समाप्त होईल त्यानंतर वंदेमातरम  हे होईल.सर्व जगात हुतात्मा दिन साजरा करून महात्मा गांधीजींचे आचार विचार प्रत्येक्ष कृतीत आणण्यासाठी शपथबद्ध होऊया.*                   *बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना,बारामती हे १९४९ सालापासून हुतात्मा दिन पाळत आले आहेत. सदरील दिवशी भारतामध्ये भारत देश स्वातंत्र्य करण्यापासून ते आजपर्यंत भारत देशाची सेवा करताना ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती व बलिदान दिले आहे त्याचे कृतज्ञता व आठवण व्यक्त करण्यासाठी व नविन येणाऱ्या पिढीला जुन्या इतिहासाची माहिती मनामध्ये ज्वलंत राहण्यासाठी आदरांजली (श्रद्धांजली) चा कार्यक्रम वार शनिवार दि.३० जानेवारी २०२१ रोजी संपुर्ण देशात हुतात्मा दिन म्हणून होत असतो.हुतात्मा दिन हा नुसता भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात ३० जानेवारी रोजी भारताच्या वेळनुसार सकाळी ११ वाजता स्तब्धता पाळून हुतात्मा दिन पाळला जातो.*                               *बारामतीमध्ये बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने हुतात्मा दिनाचा कार्यक्रम वार शनिवार दिनांक:- ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.५९ मिनिट ते ११.०३ मिनिटा पर्यंत हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती या ठिकाणी होणार आहे.तरी बारामतीतील सर्व नागरिकांनी,बारामती प्रांतसाहेब अधिकारी,कर्मचारी,बारामती तहसीलदारसाहेब,कर्मचारी,बारामती नगरपरिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व अजी माजी नगरसेवक,मुख्याधिकारीसाहेब,सर्व कर्मचारी,अप्पर पोलीस अधिकारी साहेब बारामती,उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब बारामती,बारामती शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन अधिकारीसाहेब, कर्मचारी,सरकारी,निमसरकारी,व्यापारी,विद्यार्थी,विध्यार्थीनी,शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,वकील,संपादक,पत्रकार,बँकेचे अधिकारीसाहेब व सर्व कर्मचारी,सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते,सर्व कॉलेज संचालक,प्राचार्य,प्राध्यापक,विद्यार्थी,विध्यार्थीनी,कामगार संघटना,सर्व सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी,श्री.गणेश मंडळ,दहीहंडी संघाचे अध्यक्ष,कार्यकर्ते,इत्यादी सर्व बारामतीतील तळागाळातील घटकांनी या दिवशी हुतात्मा दिनास राष्टीय पोशाखात १५ मिनिटे अगोदर उपस्तीत राहावे.असे स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभई कोठारी तर्फे आपणास नम्रपणे विनंती आहे.*          *टीप:-सरकारी ऑफिस,बँक,शाळा,महाविद्यालय,यांनी आपल्या आवारात २ मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्मा दिन साजरा करावा.*                           *स्थळ:-हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती.*                         *वेळ:-१०.५९ मिनिट*                      *वार:-शनिवार,दिनांक:-३० जानेवारी २०२१*                 *अति महत्त्वाचे:-सध्या संपूर्ण जगात कोवीड-१९ कोरोना रोगाचा संसर्गाचा प्रादुरभाव असल्याने सर्वांनी सामाजिक अंतर ठेवुन तसेच सर्वांनी मास्क घालणे बंधनकारक (आवश्यक) आहे. सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते