औरंगाबाद (प्रतिनिधी) विभागीय कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निदर्शने करत शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणा बाजी केली. मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी तात्काळ मदत करा, केंद्र सरकारने नव्याने केलेले कृषी विधेयक तात्काळ रद्द करा, कापसाला आठ हजार रुपये किमान भाव द्या, कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवा, मागील वर्षाच्या ऊस गाळपाचा एफआरपीप्रमाणे ऊसाचा हप्ता कारखानदाराने वाटप करावा,
या मागण्यासाठी आज शेतकरी कामगार पक्ष मराठवाडा च्या वतीने निदर्शने करण्यात आली केंद्र सरकारच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यानी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी प्रचंड रोष व्यक्त केला विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदन आंदोलनकर्त्यांनी मागण्याचे निवेदन देण्यात आले शेतकरी कामगार पक्षच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे निदर्शने करताना भाई प्रा उमाकांत राठोड भाई प्रा चंद्रकांतजी चव्हाण भाई मोहन गुंड अॅड नारायण गोले अॅड संग्राम तुपे अॅड अनिकेत देशमुख भाई संजय जाधव विलास भुतेकर कृष्णा गोरे सोनवणे सर अण्णा सुसर शैलेश सरवदे दत्ता प्रभाळे भिमराव कुटे अशोक रोडे माऊली जाधव वैजनाथ नवगिरे सूर्याची खुन्ने विनोद थोरात किशोर नाडे गणेन अन्सार भाई इतर कार्यकर्ते उपस्तीत होते
टिप्पण्या