इंदापूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समितीच्या इंदापूर तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी गरिबी निर्मुलनाची चळवळ इंदापूरात प्रभावीपणे राबवावी असे मत राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी
दि. ५ रोजी निमगांव-केतकी ता. इंदापूर येथे श्री. केतकेश्वर मंगल कार्यालयात शिवराज ज्वेलर्स व अमोलराजे इंगळे व मित्र पारिवार इंदापूर यांच्या वतीने . जेष्ठ पत्रकार डॉ .विकास शहा यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले .
यावेळी अखिल भारतीय गरिबी निर्मुलन समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष काकासाहेब मांढरे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय कळमकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख दीपक खिलारे, उपाध्यक्ष असिफभाई शेख व हमीदभाई आत्तार. श्रमिक पत्रकार संघाच्या व विश्ववारकरी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा गौरव हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला
ते पुढे म्हणाले की,कोणत्याही पदाच्या जबाबदाऱ्या ह्या अधिकारा सहीत असतात. त्यासाठी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी गरिबी निर्मुलनाची चळवळ इंदापूरात प्रभावीपणे राबवावी त्याकरीता आमच्या कडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे अश्वासन त्यांनी बोलताना दिले .
यावेळी अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे पIश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ संदेश शहा ,विश्ववारकरी सेनेचे ह. भ .प. श्री .ढगे महाराज, अखिल भारतीय गरिबी निर्मुलन समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री .काकासाहेब मांढरे
श्रमिक पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष श्री . सुरेश मिसाळ यांची भाषणे झाली
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . अमोल राजे इंगळे यांनी केले सुत्रसंचलन पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष व धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष कैलास पवार,
, पत्रकार राजेंद्र कवडे - देशमुख, मनोहर चांदणे तसेच अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे , पुणे जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय कळमकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख दीपक खिलारे तसेच विश्व वारकरी सेना सघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ह.भ.प ढगे महाराज, उमराव महाराज देवकर, पुणे जिल्हाध्यक्ष आबासाहेब उगलमोगले व इतर त्यांचे पदाधिकारी, तसेच श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्क्ष तात्यासाहेब घाटे, देवा राखुंडे, विजय शिंदे, शिवाजी पवार सर्व पदाधिकारी व एबीपी माझाचे राहुल ढवळे, झी २४ तासचे जावेद मुलाणी, आधार न्युजचे जितेंद्र जाधव, महिला पत्रकार ऋतुजा थोरात, शितल थोरात व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया,साप्ताहिक, दैनिकचे, संपादक,पत्रकार, प्रतिनिधी वार्ताहर, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे
निवेदन श्री . फलफले यांनी केले .
यावेळी श्री . पाटील यांनी सर्व नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.हा यशस्वी पारपाडण्यासाठी व या कार्यक्रमाचे आयोजन भावी जिल्हा परिषद सदस्य अमोलराजे इंगळे, शिवराज ज्वेलर्स इंदापुर यांनी केले आहे, तर आभार कैलास भाऊ पवार यांनी मानले, हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करूनपार पडला आहे,
===========================
टिप्पण्या