इंदापूरः तालुक्यातील सणसर येथील खंडोबा मंदिर व परिसराच्या सुशोभीकरणासाठी माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती,जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.प्रविण भैय्या माने यांच्या फंडातुन देण्यात आलेल्या ४ लाख रुपये निधीतून सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. आज या कामास भैय्यांनी प्रत्यक्ष भेट देत, कामाची गुणवत्ता व दर्जा याची पाहणी केली.
याप्रसंगी इंदापूर खरेदी विक्री संघ संचालक अमोल भोईटे, राहुल निंबाळकर, दिनेश निंबाळकर, राजाभाऊ निंबाळकर, सुधीर काटकर, पांडुरंग केंगार, आदी सहकारी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या