मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज


 इंदापूर :सायकल क्लब सदस्यांनी जिजाऊ इन्स्टिट्युट येथे सदिच्छा भेट दिली  इंदापूर सायकल क्लबची आठवण म्हणून वृक्षारोपण केले.
प्रा डॉ भास्कर गटकुळ व प्रा डॉ जयश्री भास्कर  गटकूळ यांनी  स्वागत केले कोरोनाच्या या संकटात सकस आहार, व्यायाम आणि सकारात्मक विचार करून राहणे गरजेच आहे. शरीर हीच आपली संपत्ती आहे. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांना सहकार्य करा.असे मत प्रा डॉ भास्कर गटकुळ यांनी व्यक्त केले                 
सायकल  लाँग राईड बाबत
▪️ अस्लम शेख म्हणतात आपली क्षमता पाहून व्यायाम करा तुम्ही आज 10 किलोमीटर सायकलिंग करा सरावामुळे नक्कीच तुम्ही 50 किलोमीटर लांबीचा पल्ला गाठू शकता                न्यानदेवा डोंगरे  याच्या मते सायकलिंग केल्यामुळे आयुष्यात उत्साह वाढतो आणि आरोग्य उत्तम राहून आयुष्य वाढते.
▪️आमचा खुशल  कोकाटेच्या भाषेत चरबी हटाव लाईफ बढाव.
 संस्थापक अध्यक्ष मोहिते सर म्हणतात एकत्र येण्या मुळे टिम वर्क तयार होते.
▪️ गौरव च्या भाषेत आनंद लूटायचा तर निसर्गाचा लूटा दारू व्यसन करून लाईफ संपवू नका.
▪️दशरथ भोंग यांच्या मते सायकलिंग.गंगावळणचा नदी चाढ न थांबता एकटेच सायकल वर पार केला. कामाच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी आणि आरोग्यासाठी सायकलिंग आवश्यक आहे
▪️बाप्पु सावळकर यांनी
एकंदरीत ५० किमी सायकलिंग  आमचा आजचा रविवार आनंदी समाधानी करून गेला
आमची हक्काची माणस ,नाते संबध आणखी घट्ट करून गेली. असे मत व्यक्त केले सकाळी 6.15 ला सगळै बाबा चौक येथे एकत्र आलो.  इंदापूर ,कारखानापाटी,बनकरवाडी करेवाडी मार्गे कळाशी गंगावळण साधारण दोन्ही बाजूने ५० किमी राईड.जवळपास २० रायडर.वय वर्ष १४ ते वयवर्ष ६०. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक जे सामाजिक स्वास्थ्य जपतात. लोका साठी समाजासाठी जगतात अशा लोकांच शरीर स्वास्थ जपण्या साठी ह्या कल्बची निर्मिती. दर अठावड्यला २/३नविन सभासद जूडतायेत.नविन सहकारी जूने साथिदार सगळे मिळून  मस्त आनंदी व अरैग्यदायी आयुष्य जगण्या साठी सायकलिंग ला जूडलोय.हेतू प्रामाणिक असला आणि माणस आपलेपणाची असली की सहज अनोळखी लोक आपले होतात.अशा शब्दात प्रशांत ऊषाभानुदास शिताप. यांनी मत व्यक्त करत प्रवासवर्णन सांगताना म्हणतात की
 इंदापूर पोलिस स्टेशनचे पठाण साहेब, व आमचा युवा क्रांती प्रतिष्ठाणचा जूना सहकारी  समाधान ठोंबरे व डाँ सुहास सातपूते यांनु सायकलिंग च्या दुसर्याच दिवशी ५० किमी सायकलिंग राईडची मानसिकता दाखवली तसेच अस्लमचा लहान मोयिन व वाघमारे सरांचा सिद्धार्थ ही लहान याच ही विशेष कौतूक..कारण म्हणतात लढाई ही पहिली मनात लढली जाते आणि नंतर रणात....जो मन जिंकतो त्याचा रणांगणात कधीच पराभव होत नाही. आपली पाॕझिटीव्ह मानसिकताच आपले मनोबल ऊंचावते. गौरव आणि ओंकार शिंदे  कारखाना पाटी सोडून सगळे चाँदभाई वाघमारेसर डोंगरे पुढ लिड करत निसर्गाचा आनंद घेत अतिवृष्टी मूळ कुठ पाण्याने ऊफाळलेली रान बघत  सगळेच बनकरवाडी करेवाडी कळाशी मागे टाकत गंगावळण च्या नदी किनारी पोहचलो तीन्ही बाजूने  चंद्राकार भिमेचा वेढा आणि बेटा सारख वसलेले गंगावळण ,नयनरम्य परिसर पाहून मन भारावून गेले होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...