इंदापुर :कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि.
महात्मा फुलेनगर (बिजवडी) ता.इंदापूर जि.पुणे
या कारखान्याचा
सिझन २०२0-२१ चे ३१ व्या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन समारंभ गुरुवार
दिनांक ३0/0७/२०२0 रोजी सकाळी ११:५१ वाजता
मा.श्री.हर्षवर्धनजी पाटीलसाो,
मा.सहकार व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा चेअरमनसाो
व मा.श्रीमती पद्माताई भोसले
व्हाईस चेअरमन,कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना लि.
यांचे शुभहरते
व सर्व सन्माननीय संचालकांचे उपस्थितीमध्ये
कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार आहे तरी या मंगलप्रसंगी आपण अगत्यपुर्वक उपस्थित रहावे,अशी माहिती पत्रिकेद्वारे देण्यात आले, या वेळी श्री. भरतशेठ सुरेशदास शहा,श्री. हनुमंत अंकुश जाधव,श्री. सुभाष बलभिम काळे,श्री. यशवंत मुकूंदराव वाघ,श्री. राहुल विठठल जाधव,श्री. केशव विनायक दुर्गे,श्री. पांडुरंग मारुती गलांडे,श्री. आप्पासो नानासो जगदाळे, (बँक प्रतिविधी),श्री. भास्कर सुभाष गुरगुडे,श्री. मच्छिंद्र दशरथ अभंग
श्री. प्रशांत भारत सुर्यवंशी,श्री. मानसिंग रामचंद्र जगताप
श्री. अंबादास विठठल शिंगाडे,सौ. जयश्री दिनकर नलवडे
श्री. विष्णू बाळू मोरे,श्री. अंकुश विनायक काळे
श्री. राजेंद्र भिकोबा गायकवाड,श्री. वसंत खंडू मोहोळकर
श्री. अतुल नानासो व्यवहारे,श्री. राजेंद्र वासुदेव चोरमले
श्री. सुभाष वामनराव भोसले,श्री. बाजीराव जी. सुतार, (कार्यकारी संचालक) उपस्थितहोते हा कार्यक्रम
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि.,महात्मा फुलेनगर(बिजवडी), ता. इंदापूर जि. पुणे येथे संपन्न होणार आहे. असे सांगण्यात आले.
टिप्पण्या