विठ्ठलवाडी चे रहिवाशी बसवेश्वर नाथ योगी महाराज यांच्याकडून गोरगरिबांना अन्नधान्य आणि मसाल्या चे वाटप
इंदापुर तालुक्यातील गलांडावाडी नं 2 मोरे वस्ती बोबडे वस्ती गाडे वस्ती येथील गोरगरीब झोपडपट्टी शेतमजूर आणि विहिर खोदणारे गरीब लोक यांना विठ्ठलवाडी चे रहिवाशी बसवेश्वर नाथ योगी महाराज यांच्याकडून अन्नधान्य आणि थोडेफार मसाले यांचे वाटप करण्यात आले असून या संकटामध्ये त्यांनी गोरगरिबांना फूल नाही पण फुलाची पाकळी याच्या पर्यंत मदत केलेली
आहे आणि आपला खारीचा वाटा निर्माण करून या वस्तीवरील गोरगरीब शेतमजूर यांना अन्नधान्य वाटप केले आहे आशी माहिती बसवेश्र्वरनाथ योगी.महाराज यांनी दिली ..
टिप्पण्या