टेंभुर्णी : कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे यामुळे सर्वसामान्यांचे रोजगार बंद झालेले आहेत यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना संकटाला जावे लागत याची गरज ओळखून
मातंग एकता आंदोलन सोलापूर जिल्हा यांचे वतीने टेंभुर्णी येथील समाजातील गरजू कुटुंबांना मोफत अन्नधान्य व किराणा मालाचे वाटप टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सपोनि राजेंद्र मगदुम म मंडल अधिकारी मनिषा लकडे यांचे उपस्थितीत करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे सर्व रोजगार बंद असलेने समाजातील अनेक सामान्य कुटुंबांना अन्नधान्याची अडचण निर्माण होऊ लागली आहे यामुळे सोलापूर जिल्हा मातंग एकता आंदोलनचे आध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांनी गहु,तांदुळ,साखर,तेल,चहापावडर आदी वास्तूचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.यावेळी बहुजन संघर्ष समितीचे नागनाथ वाघमारे,मातंग एकता आंदोलनचे शहराध्यक्ष सुनिल जगताप.
टिप्पण्या