इंदापुर:जनतेच्या रक्षणासाठी पुन्हा वर्दी घालुन लढण्यासाठी इंदापूर तालुक्यातील माजी सैनिक तयार
भारत देशासाठी जे सैनिक आपली जीवाची बाजी लावून हमेशा लढत राहणारे सैनिक आज पुन्हा कोरेना सारख्या बिमारीवर ती जनतेला सहकार्य करण्यासाठी व जनतेच्या रक्षणासाठी पुन्हा वर्दी घालुन लढण्यासाठी तयार आहेत तरी इंदापूर तालुक्यातील माजी सैनिकांना कळवण्यात येते की ज्यांचे वय 50 वर्ष च्या आत आहे व व तंदुरुस्त आहेत अशा माझी सैनिकांनी जय हिंद माजी सैनिक संघटना इंदापूर संघटनेचे सचिव मेजर रविराज पवार यांच्याशी संपर्क साधावा व आपला फोन नंबर व ॲड्रेस व आय कार्ड फोटो त्यांच्याकडे देण्यात यावा ही यादी पोलीस कमिशनर साहेब यांच्याकडे दिली जाणार आहे आपण सर्वांनी देशसेवेसाठी आपलं आयुष्य पूर्णपणे वाहून दिलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा भारत मातेसाठी एकत्र लढाईत सामिल होऊया....
टिप्पण्या