इंदापुर तालुक्यातीलबावडा येथे जयहिंद फाऊंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिर
इंदापुर:कोरोना वायरच्या पार्श्वभूमीवर बावड्यात जय हिंद फाऊंडेशनचे संस्थापक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिह पाटील यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान हे काळाची गरज समजून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जय-हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाते यापूर्वी फाउंडेशनचे अध्यक्ष मयूरसिह पाटील यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून करुणा व्हायरस बाबत काळजी घेण्याचे आवाहन केले होते.तो व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरस झाला त्या व्हिडिओमध्ये केलेल्या सूचना या तंतोतंत असल्याने त्याचे पालन करणे सोपे गेले. महाराष्ट्रात करुणा वायरच्या पार्श्वभूमीवर रक्तदान हे महत्त्वाचे असून ते काळाची गरज असल्याचे ओळखून जय हिंद फाऊंडेशन ची सर्व टीम व अध्यक्ष यांनी काळाची गरज ओळखून दिनांक 28 मार्च रोजी बावडा येथे प्राथमिक आरोग्य केंद येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजे प्रयत्न रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने येणाऱ्या रक्तदात्यांनी काही नियम पाळले पाहिजेत यामध्ये प्रामुख्याने रक्तदाता हा प्रदेशातून आलेला नसावा , यापूर्वी त्याला कोणताही आजार नसावा' **********************************************
टिप्पण्या