इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गाव दिपावलीच्या पुर्व संध्येला निघाले उजळून,सरडेवाडी गावच्या सरपंच सुप्रियाताई माने - कोळेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक वैभव जाधवर यांच्या पुढाकाराने सरडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाडी वस्ती वर प्लड लाईट बसवण्यात आले. त्यामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.गावातील तळागाळातील लोकांपर्यंत प्रत्येक योजना. पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहील.
असे सरपंच सुप्रियाताई माने -कोळेकर यांनी सांगितले. सर्व ग्रामस्थ माता भगिनी यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या