रिजवान भाई सय्यद यांची भारतीय जनता पार्टी इंदापूर शहर मंडल कार्यकारिणी मध्ये इंदापूर सचिव पदी फेर निवड
इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते ज. रिजवान भाई सय्यद यांची भारतीय जनता पार्टी इंदापूर शहर मंडल कार्यकारिणी मध्ये इंदापूर सचिव पदी फेर निवड करण्यात आली.
इंदापूर शहर अध्यक्ष किरण दादा गानबोटे यांनी निवडीचे पत्र दिले.
मी माझ्या पदाचा उपयोग इंदापूर शहरातील पक्ष संघटना वाढीसाठी आणि सर्व सामान्य गोरगरीबांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील.असे रिजवान भाई यांनी सांगितले.
टिप्पण्या