इंदापूर:- तालुक्यातील सरडेवाडी येथेल शिवनेरी नगर जाधव वस्ती येथे दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली. त्या वेळी शिवनेरी नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष जब्बार भाई शेख, उप अध्यक्ष मारूती अनारसे,सरडेवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य हनुमंत जमदाडे,खजीनदार दादा राऊत, हुसेन भाई शेख गोरख जाधव, अनिल पवार, सचिन साळुंखे,रवि कोराळे, किशोर कडाळे,बाळासाहेब अंधारे, सुखदेव काळे,सुरज शिताफ, गणेश शिताफ, भाऊ शिंदे,शकुर भाई पठाण, गोकुळ अनारसे, खंडू काळे, नारायण साळुंखे, समाधान जाधव, प्रसन्न गायकवाड,शरद शिंदे, हरिदास शिद, उमेश कदम,मोहन शिद, नारायण शिद, पोपटराव पवार, किशोर चित्राव, गजानन जाधव, भजनी मंडळ,आराधी मंडळ, भाविक भक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या