इंदापूर असिफभाई शेख यांज कडून तालुक्यातील सरडेवाडी तोबरेवस्ती येथे. दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक यांच्या हस्ते जय हनुमान तरुण मित्र मंडळाची आरती करण्यात आली.या वेळी महिलांसठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, तळ्यात मळ्यात हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
महिलांचे कार्यक्रम सरडेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सौ. गयाबाई अभिमान तोबरे यांनी आयोजित केले होते.
या कार्यक्रमासाठी निनिरीक्ष म्हणून कुपकर गुरुजी यांनी कामकाज पाहिले.तळ्यातमळ्यात
सुनेचा गट:१) प्रियांका तोबरे - कुकर
२) विद्या कोकरे _ स्टिल डबा
३)सविता तोबरे _ इडली भांडे
सासुचा गट :
१) राजाबाई तोबरे -कुकर
२)जयाबाई कदम -स्टिलडबा
३) शालन हरणावळ _इडली भांडे
संगीत खुर्ची
सुनेचा गट
१)भाग्यश्री तोबरे _कुकर
२) अंकिता तोबरे -स्टिल डबा
३)भारती तोबरे - इडली भांडे
सासुचा गट
१) वंदना तोबरे -कुकर
२) नंदा तोबरे -स्टील डबा
३) काविरा तोबरे -इडली भांडे
मुलांचा गट संगीत खुर्ची
रोहित तोबरे
तसेच प्रत्येक उपस्थित महिलांना पावभाजी ताट देण्यात आले.तसेच कार्यक्रमासाठी विठ्ठल महाडिक (चेअरमन) माजी उपसरपंच हनुमंत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ कोकरे, संतोष सरडे, किशोर कडाळे, दत्तात्रय तोबरे, अभिमान तोबरे, चंद्रकांत तोबरे, पोपटराव तोबरे, नितीन तोबरे, शशीराज कदम, बापूराव जमदाडे, अमोल जमदाडे,श्रीकांत तोबरे, संदिप जमदाडे, प्रविण कदम, तुषार सुर्यवंशी, उमेश तोबरे, रोहित तोबरे, समाधान तोबरे, ऋषिकेश तोबरे, कुलदीप तोबरे, नामदेव तोबरे, भारत पोळ, ओमकार कदम, सुनिल तोबरे, विजय तोबरे, नागेश काळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या