इंदापूर:- आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटी इंदापुर आगार यांच्याकडुन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटक मा शिवाजीराव मखरे (जिल्हा कार्याध्यक्ष-आर पी आय आठवले गट) मुख्य व्याख्याते- च़द्रशेखर गायकवाड प्रमुख पाहुणे =विश्वनाथ खटावकर -अभ्यासक ग्राहक संरक्षण कायदा अध्यक्ष -संजय वायदंडे वाहतूक अधीक्षक ईंदापूर आगार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले आयोजक-अर्जुन भडकवाड (संस्थापक अध्यक्ष -साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बहुऊद्देशीय संस्था इंदपूर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयातील 5वी 12 वी पर्यतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अण्णाभाऊ साठे स्वलिखित साहित्य आणि शालेय साहित्य (वही,पेन,पुस्तक )ईत्यादी मोफत वाटप करणेत आली सूत्रसंचालन अर्जुन भडकवाड यांनी केले,प्रमुख पाहुणे- मसुदेव रणदिवे ऊपाध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य प्रमुख नागेश गायकवाड़ सरचिटणीस अनु.जाती मोर्चा पुणे जिल्हा, अमोल मिसाळ अध्यक्ष इंदापुर शहर आरपीआय,अँड.आनंद के कान शहरप्रमुख शिवसेना, स्वाती आरडे -अध्यक्ष महिला आघाडी महाराष्ट्र राज्य(आधुनिक लहुजी सेना) ,सुरेखा कुचेकर प्रशांत मामा ऊंबरे (सं-अध्यक्ष प्रशांत मामा युवा मंच ईंदापूर)भारत सावंत उपाध्यक्ष आरपीआय जयंती ऊत्सव कमिटी=अध्यक्ष:सुरेखा खंडागळे ऊपाध्यक्ष :अमोल साठे,विक्रम चंदनशिवे सचिव:दिपाली भोसले कार्याध्यक्ष: संदिपान ढावरे पुंडलिक गोटमुकले खजिनदार:अण्णाभाऊ जाधव नितीन हंकारे कोषाध्यक्ष: संजय गोरे ,ज्ञानेश्वर गोरखे सहसचिव:दत्ता खंडाळे ,दीपक खुडे सहकार्याध्यक्ष:भारत मिसाळ ,लोकडोबा कांबळे सहखजिनदार:पवन सूर्यवंशी,गणपत रणधीर,उपस्थित होते.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या