सरडेवाडी येथे पाच शाळेत आ.दत्तामामा भरणे वि.का.स. संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक मित्र परिवाराच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप
इंदापूर:- स्वतंत्र दिना निमित्त सरडेवाडी येथे पाचही शाळेत दत्ता मामा भरणे वि.का.स. संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक व मित्र परिवाराच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.सरडेवाडी शाळेत शालेय साहित्य वाटप करतेवेळी सरपंच सौ. सुप्रियाताई माने - कोळेकर, चेअरमन श्री विठ्ठल महाडिक, मा. उप सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हनुमंत जमदाडे पत्रकार आसिफ भाई शेख, महादेव जानकर, राम कोकरे, मुख्याध्यापक शफीक शेख,शिक्षक मोहनलाल पवार,शोभा चंदनशिवे,जोती गोसावी हे उपस्थित होते तसेच गायकवाड वस्ती शाळेत जेष्ठ मार्गदर्शन चित्तरंजन (आबा) पाटील, माजी सरपंच अभिमान गायकवाड, श्रीरंग (दादा) गायकवाड, केशव गायकवाड, समाधान शिंदे, नितीन शिंदे, मुख्याध्यापक हरीचंद्र कवडे,जाधव -भगतवस्ती शाळा येथे
माजी सरपंच देविदास (आण्णा)कडाळे बाळासाहेब जाधव, सोमनाथ नायकुडे,व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कोळेकर वस्ती शाळा येथे ग्रामपंचायत सदस्य गोकुळ (तात्या) कोकरे, नानासाहेब हरणावळ, सुहास कोळेकर, ऋषिकेश शिंगाडे, दत्ता होनमाने, संग्राम होनमाने, उत्तम (दादा)शिद, विकास शिद मुख्याध्यापक श्री कावळे सर हे उपस्थित होते तोबरेवस्ती शाळेत श्री संतोष सरडे, उपसरपंच सौ.गयाबाई अभिमान तोबरे, शहाजी तोबरे, देविदास हरणावळ, कुलदीप तोबरे, संजय तोबरे, तुकाराम तोबरे, श्रीकांत तोबरे, राहुल तरसे, व श्री विठ्ठल महाडिक मित्र परिवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका उपस्थित होते.
टिप्पण्या