हर्षवर्धन पाटील मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने धुमधडाक्यात संपन्न
इंदापूर:- महाराष्ट्र राज्याचे मा. सहकार व संसदीय कार्यमंत्री राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर शहरातील मा.हर्षवर्धनजी पाटील मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अभिषेक करण्यात आला मा. हर्षवर्धनजी पाटील यांना दीर्घायुष्य लाभो तसेच त्यांची प्रगती होत जाओ इंदापूर तालुक्याची सेवा करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती येवो ही प्रार्थना करण्यात आली तसेच त्यांच्या राजकीय जीवनामध्ये उत्तरा उत्तर प्रगती होत जाओ अशी मनोकामना करण्यात आली तसेच पाटील बंगला या ठिकाणी इंदापूर शहरातील कार्यकर्ते तसेच पाटील बंगला सोनाई नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.त्याचप्रमाणे वृक्ष संजीवनी परिवाराच्या वतीने व आय कॉलेज च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले ग्रामीण रुग्णालय इंदापूर या ठिकाणी रुग्णांना फळे केळी बिस्कीट पाणी वाटप करण्यात आले इंदापूर क्रिटिकेअर सेंटर का ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले त्यानंतर मा. हर्षवर्धन पाटील यांचा केक कापून श्री नारायणदास रामदास हायस्कूल च्या प्रांगणामध्ये सर्व कार्यकर्त्यांची व विद्यार्थ्यांची शुभेच्छा पर भाषणे झाली व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाला आणि मा. हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर शहराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या इंदापूर शहराच्या विकासामध्ये मा. हर्षवर्धनजी पाटील यांनी गेले पंधरा वर्षापासून अतिशय वेगाने विकास करून इंदापूर शहर हे स्वच्छ सुंदर शहर म्हणून ओळख निर्माण केली मा.हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही कार्यरत कायम राहतील . या कार्यक्रमासाठी इंदापूर शहरातील इंदापूर नगरपालिकेचे मा.उपनगराध्यक्ष कृष्णाजी ताटे अलकाताई ताटे तसेच मा. नगरसेवक शेखर पाटील गटनेते. कैलास कदम मनोज मोरे धनंजय पाटील सागर गानबोटे दादा पिसे मच्छिंद्र शेटे सर प्राचार्य जीवन सरवदे उपप्राचार्य दत्तात्रय गोळे प्रा.शिवाजी वीर पिंटू काळे ललेंद्र शिंदे , मेघश्याम पाटील संतोष देवकर स्वप्नील सावंत गोरख शिंदे हमिदभाई आत्तार सायरा आत्तार अमोल राऊत यश शिंदे अशोक खेडकर दत्ता पांढरे प्रकाश शिंदे प्रमोद देवकर निलेश शिंदे कुणाल खडके संदीप चव्हाण दीपक पाटील नितीन म्हस्के राकेश फडतरे अजिंक्य व्यवहारे नाना देवकर अविनाश कोतमिरे अशोक अनपट प्रशांत गिड्डे तसेच परिसरातील सर्व नागरिक कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
टिप्पण्या