इंदापूर:- दि. 2/8/25 रोजी सरडेवाडी गायकवाड वस्ती येथे आधार कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते, शिबीरामध्ये आधार कार्ड अध्यावत, नवीन आधार कार्ड काढणे, तसेच आयुष्यमान भारत कार्ड, विश्वकर्मा योजनेचे फार्म, मतदार कार्ड, पॅन कार्ड,ई श्रम कार्ड, आधार कार्ड अपडेट करणे,लग्ना नंतरचे नाव बदलने, आधार कार्ड वरील फोटो व बोटाचे ठसे बदलने, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करने हरवलेले आधार कार्ड काढणे. इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.शिबीरामध्ये १३० लाभार्थी यांनी लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी.
केशव गायकवाड, समाधान शिंदे,मा . ग्रामपंचायत सदस्य महादेव शिंदे, हनुमंत (बापू) गायकवाड, श्रीरंग (दादा) गायकवाड, बंडु गायकवाड, अमोल शिद, गणेश गायकवाड, सागर गायकवाड, सौरभ दयानंद गायकवाड, पप्पु शेठ गायकवाड,लखन गायकवाड, सोमा गायकवाड, राहुल गायकवाड, अजित शिद, संतोष गायकवाड, विवेक शिद, सतिष गायकवाड व सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या