*इंदापूर नगर परिषद हद्दीतील कामाची वेगवेगळी निविदा काढाव्यात सुशिक्षित बेरोजगार, इंजिनियर आहेत त्यांना कामे घेता येतील- श्री. महारुद्र पाटील कार्याध्यक्ष, इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष*
इंदापूर
नगर परिषदेचे तारीख नसलेले व जावक क्रमांक नसलेले चे २०२४/२५ चे पत्रान्वये आपण क्लब टेंडर रक्कम रुपये १२,५९,६३,१९५ रु कामाबाबत.. आपण तारीख व जा. क्रमांक नसलेल्या पत्रान्वये सन २०२४/२५ मध्ये रक्कम रुपये १२,५९,६३,१९५ रुपयांचे क्लब टेंडर काढले आहे.तरी शासनाच्या दिनांक २१/०९/२०१८ च्या आदेशानुसार आपणा इंदापूर परिषद हद्दीतील कामाची एकत्र निविदा काढण्यात येत नाही.तरी आपण शासनाच्या नियमाचे उल्लंघन केलेले दिसते तरी आपण जे क्लब टेंडरची नोटीस काढली आहे ती रद्द करण्यात यावी व आपण परिषद हद्दीतील कामाची वेगवेगळी निविदा काढाव्यात जेणे करून सुशिक्षित बेरोजगार, इंजिनियर आहेत त्यांना कामे घेता येतील. या स्तव आपण क्लब टेंडर काढून शासनाच्या नियमाचे उल्लंघन केले तर आपणा विरुद्ध योग्य त्या न्यायालयात दाद मागावी लागेल आसे मत
श्री. महारुद्र पाटील कार्याध्यक्ष, इंदापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी निवेदनात व्यक्त केले आहे.

टिप्पण्या