मा. श्री. प्रशांत भानुदास शिताप,यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका समन्वयक पदी निवड
इंदापूर:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, आपले मार्गदर्शक मा.ना.श्री. दत्तात्रय (मामा) भरणे मंत्री, क्रीडा व युवककल्याण, अल्पसंख्यांक विकास, महाराष्ट्र राज्य आणि मा.श्री. प्रदिपदादा गारटकर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली समाजातील गोर-गरीब, उपेक्षित, वंचित घटकांचे प्रश्न सोडवून पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठी मा. श्री. प्रशांत भानुदास शिताप.यांची निवड करण्यात आली, व निवडीचे पत्र मा.श्री. हनुमंत (आचा) कोकाटे-पाटील अभ्यक्ष, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी दिले, आशी माहीती,प्रशांत शिताप यांनी दिली. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रशांत दादा शिताप गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात सामील होणारे पक्षाने सार्थ निवड केल्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या