ओम भैय्या खिलारे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताई ब्लड बँक इंदापूर येथे रक्तदान संपन्न.
इंदापूर:- दिनांक १/१२/२०२२.ओम भैय्या खिलारे यांच्या वाढदिवसानिमित्त "करूनी दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे मी रक्तदाता" मुक्ताई ब्लड बँक इंदापूर या ठिकाणी रक्तदान संपन्न.
इंदापूर जैन संघटनेचे अध्यक्ष धरमचंदजी लोढा यांच्या हस्ते रक्तदात्यास सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी नगरसेवक अनिकेत वाघ,नगरसेवक प्रशांत शिताप, राष्ट्रवादी ओबीसी सेल शहराध्यक्ष मुकुंद साळुंके, चेअरमन डॉक्टर अविनाश ननवरे व इंदापूर शहर राष्ट्रवादी वरिष्ठ उपाध्यक्ष महादेवराव लोखंडे उपस्थित होते.
टिप्पण्या