लहान मुलांना कपडे,खाऊ,मोठ्या पुरुषांना कपडे महिलांना साडी वाटप, आणि 101 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी संपन्न
इंदापूर:-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर आज दिनांक.23/2/2022 रोजी ऊस तोड मजुरांसाठी आरोग्य तपासणी आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत ऊस तोड महिलांना व पुरुषांना, लहान मुलांना ,कपडे वाटप करताना मा..श्री.हरिष हुकमनी ( ग्रोफेल मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिस ) , शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार श्री तुषार रंजनकर, नियोजन समितीचे अध्यक्ष श्री.महेंद्र(दादा)रेडके, इंदापुर अर्बन बँकेचे संचालक श्री. अविनाश कोथमिरे, हमीदभाई आतार सामाजिक कार्यकर्ते. सेवानिवृत्त शिक्षक श्री.भारत बोराटे , दीपक जगताप, जावेद हबीब चे प्रमुख श्री.अमोल राऊत, कर्मयोगी चे माळवाडी नंबर एकचे विभाग प्रमुख श्री अशोक भोंगळे , श्री अनिल व्यवहारे , श्री बोंगाने साहेब , श्री. देवकर , कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुले नगर, बिजवडी चा सर्व कर्मचारी वर्ग, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट चा सर्व स्टॉप, केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे, नर्स श्रेया उईके देवयानी कुमरे वॉर्डबॉय नितेश बेटेकर केंद्राचे प्रमुख श्री.महादेव चव्हाण सर व श्री संजय शेलार सर, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लहान मुलांना कपडे वाटप खाऊ वाटप मोठ्या पुरुषांना कपडे वाटप, महिलांना साडी वाटप, आणि 101 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी केली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कर्मचारी सुप्रिया जंजिरे , आरती घोडके तसेच संस्थेचे विद्यार्थी रोहित तरसे, अमन शेख, निर्मल बनसोडे , अभिजित साळुंके , निकिता शिळमकर, अश्विनी निंबाळकर तसेच सर्व विद्यार्थ्यानी मोलाची मदत केली.********************************
पद्माताई भोसले व देसाई यांच्या मार्गदर्शनाने
ग्रोफेल मॅनेजमेंट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चे श्री. हरीश हुकमनी यांनी ज्या मजुरांना ज्या मजुरांना काही मोठे विकार असतील व त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. तर त्याचा सर्व खर्च करण्याचे आश्वासन दिले आहे.
टिप्पण्या