इंदापूर :-तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते कि,आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय सामाजिक न्याय व विशेष अधिकारता मंत्री मा.ना.डाॅ.रामदासजी आठवले साहेब हे बुधवार दिनांक १८/०८/२०२१ रोजी इंदापूर तालुक्याच्या दौ-यावर येत असून आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावेआशी माहीती शिवाजीराव मखरे यांनी दिली,
ते म्हणाले की,
साहेबांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे:-दुपारी ४:४०वाजता मा.नगराध्यक्ष दिवंगत पॅंन्थर नेते रत्नाकर मखरे(तात्या)यांचे घरी भिमाई आश्रम शाळा येथे सांत्वनपर भेट.त्यानंतर ५:१० वाजता पुणे जिल्हा आरपीआयचे संघटक सचिव शिवाजीराव मखरे यांच्या घरी त्यांचे चिरंजीव हेमंत व आम्रपाली या नुतन वधूवरांना शुभाशिर्वाद देवून, भिगवण येथे ५:३० वाजता एस आर गारमेंट या कापड दुकानाचे उद्घाटन ५:५० पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम शेलार यांचे घरी सांत्वनपर भेट असा साहेबांचा दौरा असून आपण सर्वांनी उपस्थित राहावे आसे आवाहन शिवाजीराव मखरे,
संदीपान कडवळे इंदापूर तालुका अध्यक्ष.
बाळासाहेब सरवदे कार्याध्यक्ष बारामती लोकसभा.
अमोल मिसाळ इंदापूर अध्यक्ष.यांनी केले आहे,
टिप्पण्या