इंदापूर:
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे सराटी येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी रविवारी पूजन करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी आण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे तानाजी मिसाळ, मधुकर गायकवाड, वसंत मिसाळ, नाना वायदंडे, दत्तात्रय साठे, आप्पा वायदंडे, सोमनाथ गायकवाड,
शिवाजी मिसाळ, भारत मिसाळ, दत्तात्रय मिसाळ, समाधान मिसाळ, बंडू मिसाळ, भीमराव मिसाळ, सागर सकट, नाना गायकवाड, हनुमंत मिसाळ, सूरज मिसाळ, सुदर्शन मिसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या