इंदापूर:-तेजप्रुथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा व सतत सामाजिक कार्यात आग्रेसर आसणा-या, सौ.अनिताताई नानासाहेब खरात यानीं त्यांचा वाढदिवस हा हाँटेल किंवा पार्टी हार तुरे, केक कापुन न करता गंगा तारा वृद्धाश्रम येथे दोन दिवस राहुन वृद्धांची सेवा करून त्यांना खाण्यापिण्यासाठी लागणारे किराणा व भाजीपाला देऊन वाढदिवस वृद्धाश्रमात वृद्धा बरोबर साजरा केला दरवर्षी सौ.आनिताताईनीं आपला वाढदिवस वृद्ध लोकांची सेवा करून वृद्धाश्रमात करतात तेजपृथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात महिंद्र (दादा) रेडके या व इतर लोकांच्या मार्गदर्शनातून आपण नेहमी सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करत असतो
तसेच कोरोनो काळात वृद्धाश्रम बालाश्रम अनाथ आश्रम यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते पूर्ण केले पाहिजे या सामाजिक भावनेतून मी आज येते येऊन माझ्या या वृद्ध मायबापांची सेवा करण्यासाठी दोन दिवस राहणार आहे व त्यांना लागणारे सर्व किराणा किट भेटदेत आहे यावेळेस वृद्धाश्रम चालक नीताताई भोसले म्हणाल्या की सौ.अनिताताई खरात तेजप्रुथ्वी ग्रुप यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य असते आम्हाला केव्हाही काही कमी पडले तरी आम्ही अनिताताईंना हक्काने फोन करतो व ते ही आपलाच आश्रम समजून आम्हाला साहित्य पोच करतात येथे फक्त वाढदिवसाच्या दिवशीच नाहीतर त्यांचे सदैव सहकार्य आम्हाला मिळते ,
प्रत्येक वेळी अनिताताई आश्रमात आले की आम्हाला आमची मुलगी आली असा आनंद होतो ती कधीच येऊन लगेच न जाता आमच्याबरोबर दोन दिवस राहु न आमच्याबरोबच खाते पिते आमची सेवा करते अनिताताई येथे येऊन राहते हस्ते खेळते आम्हाला ही हसवते आम्हाला हे दोन-तीन दिवस आमच्यासाठी कोणत्याही सना पेक्षा कमी नाहीत अशी भावना वृद्धांनी बोलून दाखवली यावेळेस अनिताताई ताटे गीतांजली होलगडे वृद्ध मायबाप व गंगा तारा आश्रमाच्या अध्यक्षा सौ निता भोसले हजर होत्या
टिप्पण्या