तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने कोविड योध्द्यांचा सन्मान -नानासाहेब खरात
इंदापूर :-तालुक्यातील खोरोची येथे तेजप्रुथ्वी ग्रुप च्या माध्यमातून कोरोना योध्दा पुरस्कार प्रदान-खोरोची व आसपास च्या ज्यानीं कोरोना काळात घरोघरी जाउन कोरोना विषयी माहीती, तर कोरोनो वर मात करण्यासाठी जे सहकार्य लोकांना केले अशा वर्कर्स ,अंगणवाडी सेविका, शिक्षण, मेडिकल ,व त्या परिसरातील डॉ, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी याचां सन्मान ट्रॉफी, सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले,या वेळेस सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल विलास वाघमोडे यानां तेजप्रुथ्वी ग्रुप तर्फे समाजसेवक म्हणून पुरस्कार प्रदान केला तसेच इंदापुर तालुका सरपंच सघंटनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सजंय रूपनवर याचां सत्कार करण्यात आला.या वेळेस प्रास्ताविक तेजप्रुथ्वी चे मार्गदर्शक नानासाहेब खरात यानीं केले तर विलास वाघमोडे, महेंद्र दादा रेडके,डॉ शशिकांत तरगें,अप्पा माने तेजप्रुथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात यानीं विचार माडंले तर अध्यक्षीय भाषणात गट विकास अधिकारी विजय कुमार परिट यांनी कोरोनो विषय माहिती दीली तर आभार प्रदर्शन आर्चना गोरड यांनी केले या कार्यक्रमास पाडुरंग तात्या मारकड तेजप्रुथ्वी ग्रुपचे गणेश भाऊ शिगांडे ,हनुमंत यमगर प्रसाद पाध्ये, रूपेश वाघमोडे, सोमनाथ वाघमोडे, बापु कचरे, महेश शिदें,दुर्योधन पाटील, पुजा पाध्ये, सजंय चव्हाण, राजु भाळे,विनोद सावंत, राहूल शिरसागर व सर्व सन्मान अर्थी मोठ्या सख्येंने ऊपस्थित होते .
टिप्पण्या