इंदापूर:-गुरुवार दि. 22 जुलै 2021 रोजी पंचायत समिती इंदापूर च्या सभागृहामध्ये मध्ये कोविड योद्धा सेवा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला.त्यावेळी मा. प्रल्हाद दामोदरदास मोदी यांच्या हस्ते खालील मान्यवरांना कोविड योद्धा सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
1.विजयकुमार परीट
गटविकास - अधिकारी इंदापूर पंचायत समिती.
2. डॉ. संदेश शहा
पत्रकारिता - इंदापूर.
3. राजकुमार बामणे.
गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती. इंदापूर
4. अमोलराजे इंगळे.
प्रशासकीय सेवा.
बाभूळगाव.ता. इंदापूर, जि.पुणे
5. नानासाहेब खरात
सामाजिक सेवा.
खोरोची ता. इंदापूर,जि. पुणे
6. संभाजी कैलास रेडके.
कृषी क्षेत्र
पडस्थळ ता. इंदापूर, जि पुणे
7. हनुमंत जाधव
संचालक - कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना लि. बिजवडी.
मु. कालठण नं. 1 ता. इंदापूर, जि. पुणे
8. कुमार शिंदे.
उद्योजकता.
शिरसोडी ता. इंदापूर, जि. पुणे.
9. नामदेव करे.
सरपंच - कळाशी ता. इंदापूर जि. पुणे
10. विजयकुमार फलफले. निवेदन क्षेत्र.
गलांडवाडी नं.1 ता. इंदापूर जि. पुणे
11. गणेश घाडगे .
रुग्ण्नसेवा.
निमगाव के. ता.इंदापूर जि. पुणे.
12. डॉ.संजय शिंदे.
पशुधन विकास अधिकारी.
13. प्राजक्ता फडतरे.
शिक्षीका.
ना.रा हायस्कूल इंदापूर
14. रूपाली झगडे.
शिक्षिका
ना.रा.हायस्कूल. इंदापूर
सदर कार्यक्रमाचे आयोजन सागा फिल्म फाउंडेशन चे अध्यक्ष सागर धापटे यांनी केले होते. तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके हे होते. या पुरस्कार वितरण सोहळ्यास सत्कारमूर्ती बरोबरच महिला व बालकांची उपस्थिती लक्षणीय होती. सचिन धापटे यांनी आभार मानले. सामाजिक अंतर पळून हा कार्यक्रम संपन्न झाला .
टिप्पण्या