इंदापूर:-इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर तालुका कार्यकारिणी जाहीर रविवार दिनांक 18 7 2019 रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर तालुका अध्यक्षपदी डॉ.अविनाश पानबुडे एमडी मेडिसिन उपाध्यक्ष डॉ.अनिल शिर्के ऑर्थोपेडिक सर्जन सेक्रेटरी पदी डॉ.बाळासाहेब राऊत ऑर्थोपेडिक सर्जन तसेच खजिनदारपदी डॉ.महेश रुपनवर स्किन स्पेशलिस्ट यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे हा कार्यक्रम नीतू मांडके आय एम ए हाऊस इंदापूर येथे 18 7 2019 रोजी संध्याकाळी आठ वाजता प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला डॉ. एम के इनामदार सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ अकलूज तसेच डॉक्टर संतोष खडतरे उपाध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य तसेच डॉ.एल.एस. कदम बाल रोग तज्ञ डाॅ. संजय देशमुख श्री रोग तज्ञ तसेच डॉ. नामदेव गार्डे माजी अध्यक्ष इंदापूर तालुका मेडिकल असोसिएशन तसेच डॉ. शिंदे आय एम ए फाउंडेशन अध्यक्ष तसेच डाॅ. मिलिंद खाडे डॉ. समीर मगर डॉ. मनोज वाघमोडे डॉ. अमोल रासकर डॉ. श्रेणीक शहा जनरल सर्जन तसेच डॉ. संजय शहा एमडी मेडिसिन तसेच डॉ. आर आर शिंदे बाल रोग तज्ञ डॉक्टर हेगडे डॉक्टर रेणू र कर ऑर्थोपेडिक सर्जन तसेच डॉ. दीपक मोरे डॉ. सुहास शेळके तसे डॉ.एकनाथ चंदनशिवे तसेच डॉ. अतुल वनवे डॉ. मंगेश पाटील डाॅ. राम अरणकर माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशन उपस्थित होते तसेच डॉ. मिलिंद खाडे डॉक्टर समीर मगर डॉक्टर ज्योती कर्सर डॉ.बिचकुले डॉ.खानावरे अमोल डॉ. दत्ताजी गार्डे डॉ. ऋषिकेश गार्डे डॉ. अनिरुद्ध गार्डे ,डॉ. शिवाजी खबाले डॉ. रोहिदास थोरवे डॉ. सुधीर तांबिले डॉ. अभिजीत ठोंबरे हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच इथून पुढे इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देण्याची ग्वाही डॉक्टर अविनाश पानबुडे यांनी दिली
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या