देवाभाऊ आर्मी" कडून शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त इंदापूर शहरात अंबिकानगरमध्ये अंबिकामाता मंदिराच्या परिसरात लोकसहभागातून 'मंदिर स्वच्छता अभियान'इंदापूर:- दिनांक 22-10-2023 रोजी "देवाभाऊ आर्मी" कडून शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त इंदापूर शहरात अंबिकानगरमध्ये अंबिकामाता मंदिराच्या परिसरात लोकसहभागातून 'मंदिर स्वच्छता अभियान' राबविण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.हा उपक्रम एकाच दिवशी पूर्ण राज्यभर राबविण्यात आला याला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. तसेच या उपक्रमाचे राज्यभर सामान्य जनतेकडून कौतूक केले जात आहे. या प्रसंगी पांडुरंग शिंदे, संतोष जाधव, प्रेमकुमार जगताप, अवधूत बाचल, मयूर शिंदे, विशाल करडे, अमोल राऊत, रोहन मगर, देवा दुताल आदीजन उपस्थित होते.
देवाभाऊ आर्मी" कडून शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त इंदापूर शहरात अंबिकानगरमध्ये अंबिकामाता मंदिराच्या परिसरात लोकसहभागातून 'मंदिर स्वच्छता अभियान' इंदापूर:- दिनांक 22-10-2023 रोजी "देवाभाऊ आर्मी" कडून शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त इंदापूर शहरात अंबिकानगरमध्ये अंबिकामाता मंदिराच्या परिसरात लोकसहभागातून 'मंदिर स्वच्छता अभियान' राबविण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम एकाच दिवशी पूर्ण राज्यभर राबविण्यात आला याला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. तसेच या उपक्रमाचे राज्यभर सामान्य जनतेकडून कौतूक केले जात आहे. या प्रसंगी पांडुरंग शिंदे, संतोष जाधव, प्रेमकुमार जगताप, अवधूत बाचल, मयूर शिंदे, विशाल करडे, अमोल राऊत, रोहन मगर, देवा दुताल आदीजन उपस्थित होते.