श्री.संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४६ वी जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम इंदापूर:- शनिवारी दि. ०४/०२/२०२३ सोमवार ८ ते १० वा. एकतारी भजनी मंडळ, इंदापूर, रविवार दि.०५/०२/२०२३ रोजी सकाळी ६.०० वा. अभिषेक श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची ग्रामप्रदक्षिणा वेळ : सकाळी ७ ते ९ वा. ह.भ.प. मानवताचार्य श्री. हसन महाराज आतार,यांचे सुश्राव्य किर्तन सकाळी १० ते १२.०० वा. श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची आरती व पुष्पवृष्ठी होईल.आशी माहीती विठ्ठलराव ननवरे मा.नगराध्यक्ष दिली, श्री संत रोहिदास महाराज मंदिर सभामंडप लोकार्पण सोहळा *शुभहस्ते* मा. ना. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे (मा. राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. प्रदिप दादा गारटकर (पुणे जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. प्रमुख मान्यवर व सर्व चर्मकार बांधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजित केलेला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव कमिटी कार्यक्रमाचे स्थळ : संत रो...
SHIVSRUSTHI NEWS